वेळीच ओळखा शोग्रेन्स सिन्ड्रॉमचा धोका – शोग्रेन्स सिन्ड्रॉम जागरूकता दिवस
२३ जुलै हा दिवस शोग्रेन्स सिन्ड्रॉम जागरूकता दिवस म्हणून साजरा केल्या जातो. संधिवात हा आधीच एक दुर्मिळ आजार आहे व त्यामध्ये शोग्रेन्स हा आजार हा जवळपास प्रकार सर्वच ७० ते ८० संधीवातांच्या प्रकारात, वेगवेगळ्या लक्षणांद्वारे प्रकट होणारा संधिवात आहे. या लेखातून जाणून घेऊया, काय असतो शोग्रेन्स सिन्ड्रॉम…!सर्वांना वाटत असेल की, नावच इतके विचित्र “शोग्रेन” तर …
वेळीच ओळखा शोग्रेन्स सिन्ड्रॉमचा धोका – शोग्रेन्स सिन्ड्रॉम जागरूकता दिवस Read More »