Blogs
२३ जुलै हा दिवस शोग्रेन्स सिन्ड्रॉम जागरूकता दिवस म्हणून साजरा केल्या जातो. संधिवात हा आधीच एक दुर्मिळ आजार आहे व त्यामध्ये शोग्रेन्स हा आजार हा जवळपास प्रकार सर्वच ७० ते ८० संधीवातांच्या प्रकारात, वेगवेगळ्या लक्षणांद्वारे प्रकट होणारा संधिवात आहे. या लेखातून जाणून घेऊया, काय असतो शोग्रेन्स सिन्ड्रॉम…!सर्वांना वाटत असेल की, नावच इतके विचित्र “शोग्रेन” तर …
वेळीच ओळखा शोग्रेन्स सिन्ड्रॉमचा धोका – शोग्रेन्स सिन्ड्रॉम जागरूकता दिवस Read More »
Ankylosing spondylitis ला मराठीमध्ये बांबूवात असे म्हणतात. बांबूवात झाला म्हणजे जीवन खराब झाले ही एक कल्पना रुग्णांच्या मनामध्ये असते. पण आपल्याला माहिती आहे का ? खऱ्या आयुष्यात बांबूच्या झाडाचे काही वैशिष्ट्ये !! बांबूचे झाड वाऱ्याच्या झोता प्रमाणे वाकते पण कधीही तुटत नाही ते कोणत्याही परिस्थितीतशी जुळवून घेण्याची क्षमता ठेवते प्रत्येक रुग्णांमध्ये ती क्षमता असते की कठीण …